Messi biography in marathi birthday
Sunil chhetri goals ranking in world!
मेस्सीला ११व्या वर्षी झाला होता दुर्मिळ आजार; त्या एका निर्णयाने चमत्कार झाला
१. मेस्सीचा जन्म
अर्जेंटिनाचा इतिहास पाहिला तर हा देश नेहमीच राजकीय आणि आर्थिक अडचणींशी झुजतना आपण पाहिला आहे.
Messi biography in marathi birthday
१९८३ मध्ये अर्जेंटिनामध्ये खऱ्याअर्थाने लोकशाही आली, त्यापूर्वी सुमारे ६ वेळा सरकार स्थापन झाले, परंतु लष्कराने सत्तापालट करून या देशावर आपली सत्ता प्रस्थापित केली. १९८३ मध्ये अर्जेंटिनात लोकशाही आली आणि ती अबाधित राहिली आहे.
१९८३ नंतर अर्जेंटिना जुन्या जखमा विसरून पुढे जात असताना काही काळानंतर २४ जून १९८७ रोजी येथे एका मुलाचा जन्म झाला.
रोझारियो येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला लिओनेल आंद्रेस मेस्सी म्हणजे लिओनेल मेस्सी. ज्याला जग सध्याचा सर्वोत्त्कृष्ट फुटबॉलपटू म्हणतो. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मेस्सीने फुटबॉल जगतात आपला ठसा कसा उमटवला, याची एक छोटीशी पण प्रेरणादायी कहाणी आहे.
Messi biography in marathi birthday wishes
२. ५ व्या वर्षापासून फुटबॉलचे धडे
लिओनेल मेस्सीचे वडील एका कारखान्यात काम करत होते, तर आई क्लिनर म्हणून काम करत असे. मात्र, वडिल एका क्लबचे प्रशिक्षक असल्यामुळे घरात फुटबॉलचे वातावरण होते.
अशा